यिर्मया 37:17
यिर्मया 37:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग सिद्कीया राजाने कोणाला तरी बोलाविणे पाठवून त्यास राजावाड्यात आणले. त्याच्या घरात राजाने एकांतात त्यास विचारले, “परमेश्वराकडून काही वचन आहे का?” यिर्मया म्हणाला, “आहे, व पुढे म्हणाला, तुला बाबेलाच्या राजाच्या हाती दिले जाईल.”
सामायिक करा
यिर्मया 37 वाचायिर्मया 37:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग राजा सिद्कीयाहने यिर्मयाहला मुक्त केले व राजवाड्यात आणले, आणि खाजगीरित्या विचारले, “याहवेहकडून काही वचन आले आहे काय?” यिर्मयाह उत्तरला, “होय, तुम्हाला बाबेलच्या राजाच्या हातात सोपविण्यात येणार.”
सामायिक करा
यिर्मया 37 वाचायिर्मया 37:17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग सिद्कीया राजाने त्याला बोलावून आणले; तेव्हा राजाने आपल्या राजवाड्यात त्याला एकान्ती विचारले की, “परमेश्वराकडचे काही वचन आहे काय?” यिर्मया म्हणाला, “आहे.” मग तो म्हणाला, “आपणांला बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल.”
सामायिक करा
यिर्मया 37 वाचा