यिर्मया 42:6
यिर्मया 42:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते चांगले असो किंवा जर ते वाईट असले तरी आम्ही परमेश्वर आमचा देव ज्याच्याकडे आम्ही तुला पाठवत आहो त्याची वाणी आम्ही ऐकू. अशासाठी की, जेव्हा आम्ही परमेश्वर आमचा देव याची वाणी ऐकतो तेव्हा आमच्याबरोबर चांगले व्हावे.”
सामायिक करा
यिर्मया 42 वाचा