यिर्मया 50:34
यिर्मया 50:34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांचा उद्धारकर्ता समर्थ आहे; ‘सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे’ तो खचित त्यांचा वाद चालवील, म्हणजे मग तो देशास विसावा देईल व बाबेलाच्या रहाणाऱ्यावर संघर्ष आणील.”
सामायिक करा
यिर्मया 50 वाचायिर्मया 50:34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु त्यांचे उद्धारकर्ता सामर्थ्यशाली आहेत; सर्वसमर्थ याहवेह असे त्यांचे नाव आहे. ते जोमाने त्यांचा बचाव करतील आणि इस्राएली देशात त्यांना शांतीने राहता यावे, म्हणून ते त्यांच्या भूमीला शांती प्रदान करतील, परंतु, बाबेलच्या लोकांना अशांती मिळेल.
सामायिक करा
यिर्मया 50 वाचा