यिर्मया 50:6
यिर्मया 50:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“माझे लोक हरवलेली मेंढरे होती; त्यांच्या मेंढपाळांनीच त्यांची वाट चुकविली त्यांना डोंगरांवर भटकण्यासाठी सोडून दिले होते. ते डोंगर व पर्वतावर भटकत राहिले व त्यांच्या मेंढवाड्यास ते विसरले.
सामायिक करा
यिर्मया 50 वाचा