योहान 12:13
योहान 12:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस घ्यायला बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलाचा राजा!” धन्यवादित असो.
सामायिक करा
योहान 12 वाचायोहान 12:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी खजुरीच्या झाडांच्या झावळ्या घेतल्या व त्यांच्या भेटीस गेले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!” “इस्राएलचा राजा धन्यवादित असो!”
सामायिक करा
योहान 12 वाचायोहान 12:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा’ इस्राएलाचा राजा ‘धन्यवादित असो!’
सामायिक करा
योहान 12 वाचा