योहान 12:24
योहान 12:24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुम्हास खरे खरे सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरण पावला नाही, तर तो एकटाच राहतो; आणि मरण पावला तर तो पुष्कळ पीक देतो.
सामायिक करा
योहान 12 वाचायोहान 12:24 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुम्हाला निश्चित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकच दाणा राहतो. परंतु तो मेला, तर बहुत पीक देतो.
सामायिक करा
योहान 12 वाचा