योहान 12:25
योहान 12:25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्यास मुकेल आणि जो या जगांत आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील.
सामायिक करा
योहान 12 वाचायोहान 12:25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो कोणी आपल्या जिवावर प्रीती करतो, तो आपल्या जीवास मुकेल आणि जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करेल, तो त्याला अनंतकाळाच्या जीवनासाठी राखेल.
सामायिक करा
योहान 12 वाचा