योहान 12:26
योहान 12:26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्यास मान करील.
सामायिक करा
योहान 12 वाचायोहान 12:26 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर कोणी माझी सेवा करील तर त्यांनी मला अनुसरावेच; म्हणजे जेथे मी आहे, तेथे माझा सेवक असेल. जे कोणी माझी सेवा करील त्यांचा सन्मान माझा पिता करील.
सामायिक करा
योहान 12 वाचा