योहान 13:4-5
योहान 13:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधला. त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला.
सामायिक करा
योहान 13 वाचायोहान 13:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून येशू भोजनावरून उठले आणि आपली बाहेरील वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल कमरेस बांधला. त्यानंतर त्यांनी मोठ्या गंगाळात पाणी ओतले आणि ते आपल्या शिष्यांचे पाय धुऊ लागले आणि आपल्या कमरेभोवती असलेल्या रुमालाने पुसू लागले.
सामायिक करा
योहान 13 वाचा