योहान 13:7
योहान 13:7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने त्याला उत्तर दिले, “मी जे करत आहे ते तुला आता कळणार नाही. ते तुला पुढे कळेल.”
सामायिक करा
योहान 13 वाचायोहान 13:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने त्यास उत्तर दिले, “मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल.”
सामायिक करा
योहान 13 वाचा