योहान 14:1
योहान 14:1 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुमची हृदये अस्वस्थ होऊ देऊ नका. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा; आणि माझ्यावरसुद्धा विश्वास ठेवा.
सामायिक करा
योहान 14 वाचायोहान 14:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“तुमचे अंतःकरण घाबरू देऊ नका; देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा.
सामायिक करा
योहान 14 वाचायोहान 14:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.
सामायिक करा
योहान 14 वाचा