योहान 14:13-14
योहान 14:13-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे. तुम्ही माझ्या नावाने मजजवळ जे काहीही मागाल, ते मी तुम्हासाठी करीन.
सामायिक करा
योहान 14 वाचायोहान 14:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.
सामायिक करा
योहान 14 वाचा