योहान 14:3
योहान 14:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन; यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.
सामायिक करा
योहान 14 वाचायोहान 14:3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि जर मी गेलो व तुमच्यासाठी जागा तयार केली की, मी पुन्हा येईन व तुम्हाला बरोबर घेऊन जाईन, म्हणजे जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.
सामायिक करा
योहान 14 वाचा