योहान 15:11
योहान 15:11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुम्हाला हे सर्व सांगितले आहे कारण माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा.
सामायिक करा
योहान 15 वाचायोहान 15:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी हे तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत.
सामायिक करा
योहान 15 वाचा