योहान 15:5
योहान 15:5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही.
सामायिक करा
योहान 15 वाचायोहान 15:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हास काही करीता येत नाही.
सामायिक करा
योहान 15 वाचायोहान 15:5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही.
सामायिक करा
योहान 15 वाचा