योहान 15:6
योहान 15:6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो कोणी माझ्यामध्ये राहत नाही, तुम्ही त्या फांदीसारखे आहात, जी फेकून देतात व ती वाळते; अशा सर्व फांद्या गोळा करून, आगीत टाकून जाळतात.
सामायिक करा
योहान 15 वाचायोहान 15:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर त्यास फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.
सामायिक करा
योहान 15 वाचा