योहान 15:8
योहान 15:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.
सामायिक करा
योहान 15 वाचायोहान 15:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही मुबलक फळ देता तेव्हा हे दाखविता की तुम्ही माझे शिष्य आहात, हे माझ्या पित्याच्या गौरवासाठी आहे.
सामायिक करा
योहान 15 वाचा