योहान 16:7
योहान 16:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तरीही मी तुम्हास खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या फायद्याचे आहे, कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर मी त्यास तुमच्याकडे पाठवीन
सामायिक करा
योहान 16 वाचायोहान 16:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु खरी गोष्ट सांगतो की, माझे जाणे हे तुमच्या हितासाठीच आहे. मी जर गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही; पण मी जर गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवेन.
सामायिक करा
योहान 16 वाचा