योहान 17:15
योहान 17:15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तू त्यांना जगातून काढून घ्यावे, अशी मी विनंती करत नाही, तर तू त्यांचे दुष्टापासून संरक्षण करावे अशी विनंती करतो.
सामायिक करा
योहान 17 वाचायोहान 17:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो.
सामायिक करा
योहान 17 वाचा