योहान 19:2
योहान 19:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा शिपायांनी एक काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला आणि त्यास एक जांभळा झगा घातला.
सामायिक करा
योहान 19 वाचायोहान 19:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सैनिकांनी एक काट्यांचा मुकुट गुंफून त्यांच्या मस्तकांवर घातला. त्यांच्या अंगावर जांभळा झगा घातला.
सामायिक करा
योहान 19 वाचा