योहान 19:33-34
योहान 19:33-34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु येशूजवळ आल्यावर तो आधीच मरण पावला आहे, असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी पण शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला. लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले.
सामायिक करा
योहान 19 वाचायोहान 19:33-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु ते येशूजवळ आल्यावर, तो मरून गेला आहे असे पाहून, त्यांनी त्याचे पाय तोडले नाहीत. तरी शिपायांपैकी एकाने भाल्याने त्याच्या कुशीत भोसकले; आणि, लगेच, रक्त व पाणी बाहेर आले.
सामायिक करा
योहान 19 वाचा