योहान 20:20 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
योहान 20:20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली; तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला.
सामायिक करा
योहान 20 MARVBSIयोहान 20:20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात आणि कूस दाखवली; आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले
सामायिक करा
योहान 20 IRVMARयोहान 20:20 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
असे बोलून त्याने त्याचे हात व त्याची कूस त्यांना दाखवली, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला.
सामायिक करा
योहान 20 MACLBSIयोहान 20:20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
असे बोलल्यावर, त्यांनी आपले हात व आपली कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना अतिशय आनंद झाला.
सामायिक करा
योहान 20 MRCV