योहान 20:27-28
योहान 20:27-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट पुढे कर आणि माझे हात बघ; तुझा हात पुढे कर आणि माझ्या कुशीत घाल; आणि विश्वासहीन होऊ नकोस पण विश्वास ठेवणारा हो.” आणि थोमाने त्यास म्हटले, “माझा प्रभू आणि माझा देव!”
सामायिक करा
योहान 20 वाचायोहान 20:27-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर त्यांनी थोमाला म्हटले, “तुझे बोट येथे ठेव; माझे हात पाहा. तुझा हात लांब कर आणि माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन न राहता विश्वास धरणारा हो.” थोमाने म्हटले, “माझे प्रभू व माझे परमेश्वर!”
सामायिक करा
योहान 20 वाचा