योहान 20:29
योहान 20:29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने त्यास म्हटले, “तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे आहे ते धन्य!”
सामायिक करा
योहान 20 वाचायोहान 20:29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग येशूंनी त्याला म्हटले, “कारण तू मला पाहिले आहेस, म्हणून तू विश्वास ठेवतोस; परंतु न पाहता विश्वास ठेवणारे धन्य होत.”
सामायिक करा
योहान 20 वाचा