योहान 3:3
योहान 3:3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुला खातरीपूर्वक सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणीही देवाचे राज्य पाहू शकत नाही.”
सामायिक करा
योहान 3 वाचायोहान 3:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुन्हा जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”
सामायिक करा
योहान 3 वाचा