योहान 9:4
योहान 9:4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जोपर्यंत दिवस आहे, तोपर्यंत ज्याने मला पाठविले त्यांची कार्ये आपल्याला केली पाहिजेत. रात्र येत आहे, तेव्हा कोणी काही करू शकत नाही.
सामायिक करा
योहान 9 वाचायोहान 9:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला2 केली पाहिजेत; रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही.
सामायिक करा
योहान 9 वाचा