ईयोब 11:13-15
ईयोब 11:13-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी देवाच्या दिशेने उचलले पाहिजेस. तुझ्या हाती असलेल्या अधर्माला तू दूर ठेवले पाहिजेस. तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस. तरच तू निश्चित त्याच्याकडे तोंड वर करून बघू शकशील. लज्जेच्या कोणत्याही चिन्हाविणा, खरोखर, तू खंबीर आणि भीती शिवाय उभा राहशील.
सामायिक करा
ईयोब 11 वाचाईयोब 11:13-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“जर तू आपले हृदय परमेश्वराकडे लावशील आणि त्यांच्याकडे आपले हात पसरशील, तुझ्या हाती असलेली पापे तू जर दूर करशील आणि आपल्या डेर्यात अन्याय राहू देणार नाहीस, तर दोषमुक्त असा, तू तुझे मुख वर करशील; तू स्थिर आणि निर्भय असा उभा राहशील.
सामायिक करा
ईयोब 11 वाचा