ईयोब 20:4-5
ईयोब 20:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुला हे सत्य प्राचीन काळापासुन माहीती आहे, जेव्हा देवाने मनुष्याची स्थापना पृथ्वीवर केली, तेव्हा पासून, दुष्टांचा जयजयकार फार कमी काळासाठी असतो, अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो.
सामायिक करा
ईयोब 20 वाचा