ईयोब 22:21-22
ईयोब 22:21-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील. मी तुला विनंती करतो त्याच्या तोंडच्या सूचनांचा स्विकार कर. त्याचे शब्द आपल्या हृदयात ठेव.
सामायिक करा
ईयोब 22 वाचा