ईयोब 5:17-18
ईयोब 5:17-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य! म्हणून सर्वसमर्थाचे शासन तुच्छ मानू नकोस; कारण दुखापत तो करतो आणि पट्टीही तोच बांधतो; घाय तो करतो आणि त्याचाच हात तो बरा करतो.
सामायिक करा
ईयोब 5 वाचा