योना 3:10
योना 3:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर ते आपल्या कुमार्गापासून फिरले आहेत, अशी त्यांची कृत्ये देवाने पाहिली आणि ज्या संकटाविषयी देव बोलला होता की, “मी त्यांच्यावर ते आणीन,” त्याविषयी त्याने आपले मन बदलले व त्याने तसे केले नाही.
सामायिक करा
योना 3 वाचा