यहोशवा 1:9
यहोशवा 1:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”
सामायिक करा
यहोशवा 1 वाचायहोशवा 1:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”
सामायिक करा
यहोशवा 1 वाचा