यहोशवा 2:8-9
यहोशवा 2:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इकडे हे हेर झोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली, आणि त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हांला दिला आहे. आम्हांला तुमची दहशत बसली आहे, आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे
सामायिक करा
यहोशवा 2 वाचायहोशवा 2:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती त्यांच्याकडे धाब्यावर गेली, ती म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे, आम्हांला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाश्यांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला माहीत आहे.
सामायिक करा
यहोशवा 2 वाचायहोशवा 2:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
रात्री ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती घराच्या धाब्यावर गेली आणि त्यांना म्हणाली, “मला माहीत आहे की, हा देश याहवेहने तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्या भीतीमुळे आम्ही धास्तावून गेलो आहोत, म्हणून या देशात राहणारे सर्व लोक तुमच्या भीतीने थरथरत आहेत.
सामायिक करा
यहोशवा 2 वाचा