यहोशवा 6:1
यहोशवा 6:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इस्राएली लोकांमुळे यरीहोच्या वेशी आता कडक बंदोबस्ताने बंद करून टाकल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही आणि कोणीही आत आला नाही.
सामायिक करा
यहोशवा 6 वाचाइस्राएली लोकांमुळे यरीहोच्या वेशी आता कडक बंदोबस्ताने बंद करून टाकल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही आणि कोणीही आत आला नाही.