विलापगीत 3:22-23
विलापगीत 3:22-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे. ती प्रत्येक दिवशी नवीन होते; तुझे विश्वासूपण महान आहे.
सामायिक करा
विलापगीत 3 वाचा