लेवीय 17:11
लेवीय 17:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण प्राण्याचे जीवन त्यांच्या रक्तात असते आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते तुम्हास दिले आहे; कारण रक्तानेच प्रायश्चित होते हेच ते रक्त आहे की ज्याद्वारे जिवाचे प्रायश्चित होते.
सामायिक करा
लेवीय 17 वाचा