लेवीय 9:24
लेवीय 9:24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि परमेश्वराच्या समोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.
सामायिक करा
लेवीय 9 वाचाआणि परमेश्वराच्या समोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.