लूक 1:38
लूक 1:38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मरीया म्हणाली, खरोखर “मी प्रभूची दासी आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
सामायिक करा
लूक 1 वाचालूक 1:38 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मरीया म्हणाली, “मी प्रभुची दासी आहे, तुम्ही जे वचन मला दिले आहे त्याची पूर्तता होवो.” आणि मग देवदूत तिला सोडून गेला.
सामायिक करा
लूक 1 वाचा