लूक 11:33
लूक 11:33 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“कोणी दिवा लावून त्याचा प्रकाश लपून राहील अशा ठिकाणी किंवा मापाखाली ठेवत नाही. उलट, दिवठणीवर ठेवतात यासाठी की आत येणार्यांनाही प्रकाश मिळावा.
सामायिक करा
लूक 11 वाचालूक 11:33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली कोणी ठेवत नाही, तर आत येणार्यांना उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवतो.
सामायिक करा
लूक 11 वाचा