लूक 11:34
लूक 11:34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा होय; तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते; सदोष असला तर तुझे शरीरही अंधकारमय असते.
सामायिक करा
लूक 11 वाचालूक 11:34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जर तुमचे डोळे चांगले आहेत, तर तुमचे शरीरही प्रकाशाने भरलेले आहे.
सामायिक करा
लूक 11 वाचा