लूक 12:15
लूक 12:15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली, तर ती त्याचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करील असे नाही.”
सामायिक करा
लूक 12 वाचालूक 12:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा कारण जेव्हा एखाद्या मनुष्याजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती त्याचे जीवन होत असे नाही.”
सामायिक करा
लूक 12 वाचा