लूक 12:28
लूक 12:28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोषाख घालतो, तर अहो, अल्पविश्वासी जनहो, तो किती विशेषकरून तुमची काळजी घेईल?
सामायिक करा
लूक 12 वाचालूक 12:28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर, जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला देवाने असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हास तो कितीतरी अधिक चांगला पोशाख घालणार नाही काय!
सामायिक करा
लूक 12 वाचा