लूक 13:11-12
लूक 13:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेथे एक स्त्री होती, तिला दुष्ट आत्म्याने अठरा वर्षांपासून अपंग केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस.”
सामायिक करा
लूक 13 वाचालूक 13:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तिथे एका स्त्रीला दुरात्म्याने अठरा वर्षे अपंग करून ठेवले होते. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूंनी तिला आपल्याजवळ बोलाविले, आणि ते तिला म्हणाले, “बाई, तू तुझ्या विकारापासून मुक्त झाली आहेस.”
सामायिक करा
लूक 13 वाचा