लूक 13:13
लूक 13:13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णन करू लागली.
सामायिक करा
लूक 13 वाचालूक 13:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ नीट झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली.
सामायिक करा
लूक 13 वाचा