लूक 13:25
लूक 13:25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
घराच्या मालकाने उठून दरवाजा बंद केल्यावर, तुम्ही बाहेर उभे रहाल व दरवाजा ठोठवाल आणि म्हणाला; प्रभू, आम्हासाठी दरवाजा उघडा! परंतु तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही.
सामायिक करा
लूक 13 वाचालूक 13:25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एकदा जर घर प्रमुखाने दार लावून घेतले, तर तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत व विनंती करून म्हणाल, ‘महाराज, आम्हासाठी दार उघडा.’ “तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही किंवा तुम्ही कुठून आला हे मला माहीत नाही.’
सामायिक करा
लूक 13 वाचा