लूक 14:26
लूक 14:26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जीवाचासुद्धा द्वेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
सामायिक करा
लूक 14 वाचालूक 14:26 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“जो कोणी माझ्याकडे येतो आणि आपले आईवडील, पत्नी आणि मुले, भाऊ व बहिणी किंबहुना स्वतःच्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.
सामायिक करा
लूक 14 वाचा