लूक 15:4
लूक 15:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यांतून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही?
सामायिक करा
लूक 15 वाचालूक 15:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानात सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय?
सामायिक करा
लूक 15 वाचा