लूक 16:31
लूक 16:31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अब्राहाम त्यास म्हणाला, जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मरण पावलेल्यातून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.”
सामायिक करा
लूक 16 वाचालूक 16:31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“अब्राहाम त्याला म्हणाला, ‘ते मोशे किंवा संदेष्ट्यांचे ऐकत नाहीत, तर मृतातून जिवंत होऊन कोणी गेला, तरी ते निश्चितच ऐकणार नाहीत.’ ”
सामायिक करा
लूक 16 वाचा