लूक 17:26-27
लूक 17:26-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नोहाच्या दिवसांत झाले, तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल. नोहा तारवात गेला आणि जलप्रलय येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करत होते व लग्न लावून देत होते.
सामायिक करा
लूक 17 वाचालूक 17:26-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जसे नोहाच्या दिवसात झाले, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात पण होईल. नोहाने तारवात प्रवेश केला आणि मग महापूर आला व त्या सर्वांचा नाश झाला त्या दिवसापर्यंत ते खात होते, पीत होते, लग्न करून घेत होते आणि लग्न करुनही देत होते.
सामायिक करा
लूक 17 वाचा