लूक 17:3
लूक 17:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
स्वतःकडे लक्ष द्या! जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्यास धमकावा आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्यास माफ करा.
सामायिक करा
लूक 17 वाचालूक 17:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणूनच तुम्ही स्वतःला सांभाळा. “तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप केले, तर त्यांचा निषेध कर आणि त्यांनी पश्चात्ताप केला, तर त्यांना क्षमा कर.
सामायिक करा
लूक 17 वाचा